AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
घरबसल्या व्यवसाय सुरू करा !
व्यवसाय कल्पनाAgrostar
घरबसल्या व्यवसाय सुरू करा !
भारताच्या वाढत्या जनसंख्येमुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढती महागाई लक्ष्यात घेता कॉटन ईयर बड्स बनवणे हा व्यवसाय फायद्याचा ठरू शकतो. ज्यामध्ये कमी खर्चात जास्त उत्पादन घेता येईल. भारत सरकारच्या मेड इन इंडिया मोहिमे अंतर्गत अश्या छोट्या छोट्याव्यवसायांना जास्त प्राध्यान दिले जात आहे. चला तर जाणून घेऊया हा व्यवसाय चालू करण्या पूर्वी कोणकोणत्या गोष्टीची आवशक्ता लागेल कॉटन ईयर बड्स हा उद्योग सुरु करण्या पूर्व खालील दिलेल्या ठिकाणी आपल्याव्यवसाय नोंदणी करणे गरजेचे :- १. फर्म चे रजिस्ट्रेशन २.GST रजिस्ट्रेशन ३. उद्योगाचे लायसन्स ४. MSME / SSI रजिस्ट्रेशन ५. EPF रजिस्ट्रेशन ६. ट्रेडमार्क ७. IEC कोड 👉कॉटन ईयर बड्स तयार करण्यासाठी लागणारे साहित्य 👉स्पिंडल:- कॉटन बुड्स चे म्हणत्वाचे भाग म्हणजे स्पिंडल. ज्याच्या दोन्ही बाजूंना कापूस लावला जातो .हे मुख्यत्वे प्लास्टिक पासून बनवले जाते, परंतु आपण पर्यावरणाला लक्ष्यात घेता प्लास्टिक ऐवजी आपण लाकडाचा वापर करू शकता. आपण जे घेणारे स्पिंडल ज्याची लांबी ५-७ सि.मी. असली पाहिजे. हे बाजारात आपणाला सहजपणे मिळू शकेल . 👉कापूस :- दुसरे महत्वाचे साहित्य म्हणजे कापूस जे कि स्पिंडलच्या दोन्ही बाजूला लावले जाते , तेही आपणाला सहजपणे मिळू शकेल 👉डिंक :- कापसाला चिटकवण्यासाठी आसनाला डिंक तर लागेलच तेही सहजपणे मिळू शकेल 👉रसायन :- कॉटन ईयर बड्स पूर्णपणे तयार झाल्यावर त्याच्या वरती सैलूलोज रसायन लावले जाते. त्यामुळेकापूस जास्त काळ टिकण्यास मदत करेल आणि खराब होणार नाही . ➡️ संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
27
5
इतर लेख