AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
भाजीपाला पिकातील फुलगळ समस्या!
🌾सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे आणि जमीनीतील सततच्या ओलाव्यामुळे मिरची, टोमॅटो, वांगी व इतर भाजीपाला पिकांमध्ये फुलगळ समस्या येते.यावर उपायोजना याविषयी अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी मार्गदर्शन व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.त्यामुळे व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पहा. 🌾संदर्भ:- Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
79
16
इतर लेख