AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पशुपालनGreat Maharashtra
हिवाळयात जनावरांची अशी घ्या काळजी
राज्यात थंडीचा कडाका वाढत आहे. माणूस थंडीपासून बचाव करण्यासाठी विविध गोष्टींचा उपयोग करीत असतो. मात्र मुक्या जनावारांचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आपल्यालाच त्याप्रमाणे काळजी घेणे आवश्यक आहे. कारण जनावरांना अधिक थंडीत चिखल्या रोगाचा आजार होऊन त्याव्दारे अनेक आजार होण्याची चिन्हे असतात. त्यामुळे या सर्व गोष्टींपासून दूर राहण्यासाठी वेळीच जनावरांचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक असतो. त्यामुळे थंडीत जनावरांची काळजी घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडीओ आवश्य पहा. एवढेच नाही, तर लाइक करा व आपल्या शेतकरी मित्रांसोबत मोठया प्रमाणात शेयर करा. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स , हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
21
6