AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
शेतीच्या रस्त्यासाठी मिळणार या योजनेतून अनुदान!
राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय लाभदायी ठरेल अशा योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. योजनेचे नाव आहे 'मातोश्री पाणंद रस्ते योजना'. काय आहे हि योजना याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-प्रभुदेवा जीआर व शेती योजना. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
74
60
इतर लेख