AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हार्डवेअर लकी ड्रॉ ऑफरचे विजेते जाहीर
गुरु ज्ञानAgrostar
हार्डवेअर लकी ड्रॉ ऑफरचे विजेते जाहीर
🥳🥳अ‍ॅग्रोस्टार घेऊन आले आहे, आपल्यासाठी आनंदाची बातमी!🥳🥳 👉🏼अ‍ॅग्रोस्टारने शेतकऱ्यांसाठी 5 ते 16 फेब्रुवारी 2023 च्या दरम्यान हार्डवेअर हंगामा लकी ड्रॉ ऑफर😍😍 आयोजित केली होती. ज्या अंतर्गत ₹2222 किंवा त्यापेक्षा अधिक हार्डवेअर प्रोडक्टची खरेदी वर आकर्षक बक्षिसे जिकंण्याची संधी देण्यात आली होती. या मध्ये मोबाईल फोन, गिझर, गॅस स्टोव्ह,मिक्सर व अन्य आकर्षक बक्षिसे कृषी उपकरणे खरेदीवर दिली जाणार होती. तर या लकी ड्रॉ मध्ये सहभागी झालेल्या आणि विजेते ठरलेल्या शेतकऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. तर कोण विजेते ठरले आहेत. तसेच विजेत्यांना मिळालेली बक्षिसांची यादी पहा. 👉🏼हार्डवेअर हंगामा लकी ड्रॉ ऑफर मधील विजेत्यांची नावे पहा.👇🏻 🥳🥳 सर्व विजेत्यांचे🎊 अ‍ॅग्रोस्टार तर्फ🎊 अभिनंदन🥳🥳 👉🏻संदर्भ:-Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
47
1
इतर लेख