AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बाजारभावप्रभुदेवा जीआर व शेती योजना
साप्ताहिक शेतमाल बाजारभाव अंदाज!
👉🏻पिकाच्या काढणी प्रक्रिये नंतर बहुतेक शेतकऱ्यांना एक चिंता सतावत असते. ती म्हणजे पिकाच्या बाजारभावाची आणि नेहमीप्रमाणे यावर्षी देखील कापूस,तूर,सोयाबीन,मका,हरभरा इ. उत्पादक शेतकऱ्यांना देखील पिकाचे बाजारभाव अंदाज जाणून घायचे असतील. तर आजच्या व्हिडिओ मध्ये आज आपण सध्या स्थितीच्या बाजरभावाबद्दल संपूर्ण जाणून घेणार आहोत. 👉🏻संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
0