AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि जुगाड़बळीराजा
जुगाडातून बनविले इलेक्ट्रिक कोळपणी यंत्र!
शेती कामे सोप्या पद्धतीने करण्यासाठी एका शेतकऱ्याने टाकाऊ वस्तूंपासून जुगाड करून इलेक्ट्रिक कोळपणी यंत्र तयार करण्याचा प्रयोग केला आणि तो यशस्वी देखील ठरला. या जुगाडाबद्दल सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- बळीराजा. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
17
2
इतर लेख