गुरु ज्ञानशितल आहेर
मिरचीवरील फुलकिडी व भुरीचे नियंत्रण!
🌶️सध्या वातावरणातील बदलामुळे मिरचीवर भुरी व फुलकिडींचा प्रादुर्भाव दिसत आहे. यावर उपायोजेनेबाबत अॅग्री डॉक्टर यांनी संपूर्ण माहिती व मार्गदर्शन व्हिडिओ मध्ये सांगितले आहे. तर व्हिडीओ नक्की पहा आणि आवडल्यास लाईक करा व आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
🌶️संदर्भ:- शितल आहेर
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.