AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताPrabhudeva GR & sheti yojana.
शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी अनुदान!
शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी ड्रोन च्या माध्यमातून फवारणी करण्यासाठी आता ड्रोन खरेदीसाठी अनुदान दिले जात आहे. यासाठी अर्ज सुरु झाले आहेत. याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
114
48
इतर लेख