AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
लागवडीपूर्वी बटाटा बेणे प्रक्रिया !
गुरु ज्ञानतुषार भट
लागवडीपूर्वी बटाटा बेणे प्रक्रिया !
🌱बटाटा लागवडीपूर्वी सुरुवातीच्या अवस्थेत रसशोषक कीड,जमिनीतील कीड व बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी तसेच चांगली उगवण होण्यासाठी लागवडीस निवडलेल्या बियाणास बेणेप्रक्रिया करणे गरजेचे आहे. मेटॅलॅक्सिल 8% + मॅंकोझेब 64% WP घटक असणारे मेटल ग्रो बुरशीनाशक @3 ग्रॅम, थायमेथॉक्साम 75% एसजी घटक असणारे शटर कीटकनाशक @1 ग्रॅम व 13:00:45 @10 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे एकत्रित द्रावण करून बेणे प्रक्रिया करावी. 🌱संदर्भ:- तुषार भट वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
7
0
इतर लेख