AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सफलतेची कथाPrabhudeva GR & sheti yojana
प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2022 अर्ज सुरू !
☑️मत्स्य पालन करणाऱ्या आणि मत्स्य व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना म्हणजेच देशातील मत्स्य पालनाला उभारी देणारी जी योजना आहे ती म्हणजे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण त्याबद्दल बघणार आहोत की या योजनेसाठी अनुदान प्राप्त करण्यासाठी कश्या पद्धतीने अर्ज करावे. व अर्ज करण्याची तारीख कीती आहे. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ☑️संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
27
8
इतर लेख