AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
संत्रावर्गीय पिकांमध्ये फुलगळ समस्या!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
संत्रावर्गीय पिकांमध्ये फुलगळ समस्या!
➡️संत्रावर्गीय पिकांमध्ये बहार अवस्थेत असंतुलित पाणी आणि खत व्यवस्थापन, कीड रोग प्रादुर्भाव तसेच बदलत्या वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात फुलगळ समस्या येते. ➡️यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी पिकात बाहेर धरतेवेळी जमिनीतून योग्य खतांची मात्र देऊन पाण्याचे नियोजन करावे. ➡️ तसेच फुलोरा अवस्थेत बोरॉन 1 ग्रॅम सोबतच चिलेटेड कॅल्शिअम ०.६ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन झाडांवर फवारणी करावी जेणेकरून फुलगळ समस्या येणार नाही संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
1