AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हवामान अपडेटMausam Tak Devendra Tripathi
महाराष्ट्राचे चे साप्ताहिक हवामान!
👉🏻राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची लाट कायम आहे. अश्यातच काही भागात ढगाळ वातावरण राहिल्याने एकंदरीत विशेषतः शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. काही दिवसापूर्वी संक्रात पार पडली ठिकठिकाणी पिकाची कापणी आटोपली. परंतु आता पुढील नियोजन करण्यासाठी येणाऱ्या दिवसाचे हवामान अंदाज माहिती असणे गरजेचे आहे. तर याबद्दल संपूर्ण जिल्ह्यानुसार हवामान माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 👉🏻संदर्भ:-Mausam Tak Devendra Tripathi वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
17
4
इतर लेख