AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जैविक शेतीPaani Foundation
हिरवळीच्या खतांनी वाढावा जमिनीची सुपीकता लय भारी!
तुम्हाला माहितीये का? मूग, उडीद, धैंचा, ताग, शेवरी वगैरे अशी काही खास पिकं आहेत जी उत्पन्नासाठी नाही तर मातीची सुपिकता वाढवण्यासाठी खत म्हणून उगवली जातात. मातीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी महत्त्वाचं ठरणाऱ्या हिरवळीच्या खताविषयी आणि हे खत शेतात उगवून इतर पिकांचं भरघोस उत्पादन घेणाऱ्या एका शेतकऱ्याविषयी या व्हिडीओतून जाणून घेऊयात. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Paani Foundation हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
8