AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी यांत्रिकीकरणSHETI GURUJI
हा' पावर विडर करतो शेतातील सर्व कामे!
शेतकरी बंधुनो,शेत तयार करण्यासाठी रोटावेटर, सरी पाडण्यासाठी नांगर अशा प्रकारच्या सर्व मशीन एका पावर वीडर ला जोडून कामे करू शकता. पावर वीडर विषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- SHETI GURUJI, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
35
9