AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
समाचारप्रभुदेवा जीआर व शेती योजना
हस्तलिखित फेरफार होणार बंद!
➡️शेतकरी मित्रांनो,१ जानेवारी २०२३ पासून एक नवीन नियम येणार आहे. ज्यामध्ये हस्तलिखित प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी बंदी करण्यात आलेली आहे.तर आता हे कागदपत्र डिजिटल स्वरुपात मिळणार आहेत. याबद्दल संपूर्ण माहिती घेण्यासाठी व्हिडिओ पहा! ➡️संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
29
7
इतर लेख