AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हरभऱ्यामध्ये अधिक फुटव्यांची संख्या होण्यासाठी!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
हरभऱ्यामध्ये अधिक फुटव्यांची संख्या होण्यासाठी!
हरभरा पिकाची वाढ व फुटव्यांची संख्या वाढण्यासाठी फुलविक ऍसिड घटक असेलेले सुपर सोना @१५ ग्रॅम + १९:१९:१९ @२-३ ग्रॅम + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
16
5
इतर लेख