AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अॅग्री डॉक्टर सल्लाAgroStar India
हरभरा पिकामध्ये अधिक फुलोरा आणि फलधारणा!
मित्रांनो, हरभरा पीक सध्या फुलोरा अवस्थेत असून पिकातील फुलगळ थांबवून अधिक फुलधारणेसाठी व्यवस्थापन कसे करावे हे जाणून घेण्यासाठी अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टरांचा हा सल्ला न चुकता पहा. संदर्भ:-AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
12
इतर लेख