AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
५० हजार अनुदानाची अपात्र यादी येणार!
➡️ नियमित कर्जदार शेतकरी 50 हजार प्रोत्साहन पर अनुदानाच्या पात्र शेतकऱ्यांची पुढील यादी लवकरच, सोबत अपात्र शेतकऱ्यांची यादी देखील प्रसिद्ध होणार आहे. तसेच ते का अपात्र आहेत हे कारणासह प्रसिद्ध होणार आहे. याबद्दल सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️ संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
6
इतर लेख