AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
स्ट्रॉबेरी लागवडीबद्दल माहिती!
गुरु ज्ञानAgrostar
स्ट्रॉबेरी लागवडीबद्दल माहिती!
🌱 महाराष्ट्रातील ऑक्टोबर ते मार्च या कालावधीतील हवामान स्ट्रॉबेरी च्या उत्पादनासाठी पोषक आहे. पश्चिम घाटातील डोंगराळ प्रदेशात स्ट्रॉबेरीची लागवड ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात तर सपाट प्रदेशात जुलै - ऑगस्ट महिन्यात करणे योग्य आहे. 🌱लागवड हि 30 ते 45 सेंमी उंच आणि 90 सेंमी रुंद गादीवाफ्यावर करावी. लागवडीसाठी दोन ओळींमधील अंतर 60 सेंमी आणि दोन रोपांमधील अंतर 30 सेंमी ठेवावे. एकरी 22 ते 25 हजार रोपे लागवडीसाठी लागतात. 🌱संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
8
1