AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सोयाबीन बियाणांची निवड!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
सोयाबीन बियाणांची निवड!
➡️ सध्या शेतकरी सोयाबीन लागवडीचा विचार करत आहेत. तर आपण सोयाबीन पिकाच्या भरघोस उत्पादन देणाऱ्या कोणत्या बियाण्यांची निवड करावी हे पाहू. ➡️ आपण फुले कल्याणी, जेएस- ३३५, जेएस ९३०५ आणि फुले अग्रणी यांपैकी वाणांची निवड करावी. ➡️ सोयाबीनची पेरणी करून लागवड केल्यास आपल्याला एकरी ४० किलो बियाणे आवश्यक आहे. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
53
27