AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सोयाबीन पेरणीचा हंगाम आणि बेणेप्रक्रिया !
गुरु ज्ञानअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
सोयाबीन पेरणीचा हंगाम आणि बेणेप्रक्रिया !
🌱सोयाबीन मुख्यत्वे खरिप हंगामातील पिक आहे. पेरणीसाठी काळी कसदार, पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडून अधिक उत्पादन मिळण्यासाठी 15 जुन ते 30 जुलै पर्यंत पेरणी करणे गरजेचे आहे. 🌱पेरणी करण्यापूर्वी बुरशीजन्य रोगांपासून तसेच जमिनीतील किडींपासून सोयाबीन बियाण्याचे संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी थायमेथाक्साम 30% एफएस घटक असणारे क्रुझर प्लस कीटकनाशक 10 मिली प्रती किलो बियाणे व मॅन्कोझेब 63% + कार्बेन्डाझिम 12% डब्लू पी घटक असणारे मँडोझ बुरशीनाशक 3 ते 5 ग्रॅम प्रती किलो बियाणे यांची एकत्रीत बीजप्रक्रिया करावी. 🌱संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
28
0