AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सोयाबीन पिकाची वाढ आणि विकास !
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
सोयाबीन पिकाची वाढ आणि विकास !
🌱सोयाबीन पिकाच्या अधिक उत्पादन व गुणवत्ता वाढीसाठी पाण्याची उपलब्धता, मुळांचा विकास, मातीमधील हवा-पाणी यांचे प्रमाण तसेच मुळांवरील गाठीचे प्रमाण या बाबी महत्त्वाच्या ठरतात. 🌱पिकाच्या वाढीसोबतच विकास होण्यासाठी प्युअर केल्प पोषक @ 2.5 मिली प्रति लिटर आणि सूक्ष्मअन्नद्रव्ये ग्रेड-2 @ 1 ग्रॅम प्रति लिटर यांची एकत्रित फवारणी करावी तसेच सोयाबीन हे तेलवर्गीय पीक असल्यामुळे दाण्यांचे वजन आणि तेलाचा प्रमाण वाढीसाठी 90 % सल्फर @ 6 किलो प्रति एकर पहिल्या खुरपणी नंतर खतासोबत जमिनीतून द्यावे. 🌱 संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
4