AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानआधुनिक शेती
सुशिक्षित महिला करतेय यशस्वी शेवगा शेती |
👉शेतकरी बांधवानो,आपण फारसे शेवगा लागवडी कडे पैसे कमवण्याच्या दृष्टीने पाहत नाही. परंतु जर या पिकाची नियोजन बद्ध लागवड केली तर तुम्ही त्यातही चांगला नफा मिळवू शकता. तर आज आपण असेच एका सुशिक्षित महिलेने यशस्वी केलेली शेवगा लागवड याबद्दल माहीती घेणार आहोत. 👉संदर्भ:- आधुनिक शेती वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
24
12