AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सीताफळ गुणवत्ता वाढीसाठी उपाय!
गुरु ज्ञानतुषार भट
सीताफळ गुणवत्ता वाढीसाठी उपाय!
🌱पिकाच्या चांगल्या वाढीसाठी तसेच गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी कीड रोग नियंत्रणासोबतच अन्नद्रव्ये व्यवस्थापन देखील महत्वाचे असते. फळाचा आकार व गुणवत्ता वाढीसाठी जिब्रेलिक ऍसिड 0.001% घटक असणारे स्टेलर पोषक @2मिली व न्यूट्रीप्रो ग्रेड-2 @1 ग्रॅम प्रती लिटर फवारणी करावी तसेच पिकाच्या गरजेनुसार पाणी नियोजन करावे. 🌱संदर्भ:-तुषार भट वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
3