AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सर्व नायट्रोजन खतांनी समृद्ध - नॅनोवीटा N32
गुरु ज्ञानAgrostar
सर्व नायट्रोजन खतांनी समृद्ध - नॅनोवीटा N32
🌱पिकांमधील नायट्रोजन ची कमतरता भरून काढण्यासाठी आणि पिकाला अधिक दर्जेदार आणि उत्तम बनवण्यासाठी आला आहे नायट्रोजन चा उस्ताद. नॅनोविटा एन 32 .जे सर्व नायट्रोजन खतांनी समृद्ध आहे.जाणून घेऊया याबद्दल, 🌱नैट्रोजन च्या कमतरतेमुळे पिकामध्ये पुढील लक्षणे आढळतात: १. कोवळी पाने पिवळी पडतात. २. खालच्या बाजूची पाने गळायला लागणे. ३. रोपांची वाढ थांबणे, कळ्या कमी व फुले कमी प्रमाणात येणे. ४. फळझाडे पडणे तसेच पीक लवकर पक्व होणे. 🌱नॅनोविटा एन 32 चे पिकांमध्ये फायदे : - यामध्ये युरिया 16%, नायट्रेट 7.5%, आणि अमोनिकल 7.5% या घटकांचा समावेश आहे. - नॅनोविटा एन 32 चे वनस्पतीद्वारे चांगले शोषण होते तसेच पिकाच्या सर्व भागात लवकरात लवकर पोहोचते. - कमी जास्त प्रमाणात वापरात आले तरीही पाने जळण्याची भीती नाही - आपण याचा वापर पिकामध्ये ठिबक, आळवनी आणि फवारणी द्वारे देण्यासाठी देखील करू शकता. 🌱पिकांमध्ये वापरण्याचे प्रमाण: - 500 मिली/एकर या दराने पिकांमध्ये वापरले जाते. - ड्रीप,ड्रेंचिंग द्वारे 1000 मिली/एकर हे प्रमाण द्यावे. 🌱संदर्भ:-Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा. "
18
4