AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
नई खेती नया किसानकिसानवाणी
सर्वात महागड्या पिकाची शेती!
➡️शेती तर सर्वच शेतकरी करतात. पण त्यामध्ये काही जण आधुनिक तंत्रज्ञान वापरून नवनवीन पिके घेत सफल देखील होतात. आणि हि उदाहरणे आपण बरेच वेळा महाराष्ट्रात पण पाहिली आहेत.तसेच प्रत्येक शेतकऱ्याची चांगले उत्पन्न निघावे हि देखील इच्छा असते. तर आज आपण अश्याच एका पिकाच्या शेतीबद्दल माहिती पाहणार आहोत. ज्याचे उत्पन्न लाखात निघते. त्याबद्दल संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ:- किसानवाणी हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
95
18