AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
सक्षम रोपांसाठी योग्य कांदा रोपवाटिका व्यवस्थापन!
➡️ कांदा रोपवाटिका तयार करताना, रोपवाटिकेसाठी जागेचे निवड, गादी वाफ्याची रचना, बियाणांची लागवड पद्धत, पाणी व्यवस्थापन व रोपांची योग्य अवस्थेत पुर्नलागवड या सर्व बाबींची सविस्तर माहिती अ‍ॅग्रोस्टार 'अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे. तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत जरूर बघा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
47
15
इतर लेख