AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानहोय आम्ही स्मार्ट शेतकरी VS
शेवगा लागवड तंत्रज्ञान!
शेतकरी बंधूंनो, मजुरी, उत्पादन खर्च, दर यांचा विचार करता अन्य पिकांच्या तुलनेत शेवगा पीक रहिवासी कोतीज (जि. सांगली) येथील भरत नारायण जगताप यांना फायदेशीर ठरत आहे. या पिकाबाबत मार्गदर्शन घेत उत्पादन व त्याची विक्री व्यवस्थाही सक्षम करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.चला तर शेवगा लागवड विषयी संपूर्ण माहिती व मार्गदर्शन व्हिडिओ च्या माध्यमातून घेऊया. संदर्भ:-होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
22
5