AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
शेतीच्या वीज बिलात ५०% सवलत; पहा काय आहे योजना!
➡️ महाराष्ट्र कृषी योजना 2020 साठी अर्ज सुरू झाले असून कृषी वीज बिल सवलत योजनेत पहिल्या वर्षी सहभाग घेतल्यास बिलात ५० टक्के, दुसऱ्या वर्षी ३० टक्के, तिसऱ्या वर्षी २० टक्के सवलत मिळणार आहे. ५ वर्षापूर्वीच्या थकबाकीवरील शंभर टक्के व्याज माफ व संपूर्ण दंड माफ करण्यात येणार आहे. कृषी वीज बिल माफीसाठी खालील लिंकवर अर्ज करा https://billcal.mahadiscom.in/agpolicy2020/app 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथेulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
12
इतर लेख