AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
शेततळे अनुदान योजना,अर्ज पद्धत!
➡️महाराष्ट्र राज्यात गेल्या काही वर्षात पावसाचे प्रमाण अनिश्चित असल्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पूर्णतः पावसावर अवलंबून असलेल्या पिकांवर याचा विपरीत परिणाम होत असताना दिसून येतो. ➡️ पाण्याच्या टंचाईमुळे आणि पावसात पडलेल्या खंडा मुळे पिकांचे नुकसान होऊ नये. म्हणून शेततळे अनुदान योजनेअंतर्गत शेतकऱ्याला शेततळ्यासाठी अनुदान दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. ➡️संदर्भ: Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
22
5
इतर लेख