AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! एक देश एक खत अमलबजावणी सुरुवात !
➡️शेतकरी मित्रांनो आता देशातील सर्व खते शेतकऱ्यांना भारतीय ब्रॅण्डच्या नावाने उपलब्ध होणार आहेत. 'वन नेशन वन फर्टिलायझर' या संकल्पनेला मूर्त स्वरूप देत, भारत सरकारच्या खत मंत्रालयाने सर्व कंपन्यांना आपले आदेश जारी केले आहेत.त्याबद्दल संपूर्ण माहिती माहिती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
33
12
इतर लेख