AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताTech With Rahul
शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण सलोखा योजना!
➡️शेतजमिनी ताब्यात घेण्यावरून शेतकऱ्यांमध्ये अनेक वाद आहेत. त्या वादांवर तोडगा काढण्यासाठी आणि समाजात सामाजिक एकोपा निर्माण करण्यासाठी ही सलोखा योजना सुरू करण्यात आली आहे. ➡️सलोखा योजनेमध्ये, जमीन आणि घराची रजिस्ट्री दोन हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत केली जाते. या योजनेचे लक्ष्य गरीब लोकांना घराची रजिस्ट्री मिळवून देणे आहे. या योजनेच्या अंतर्गत, जिल्ह्यातील संबंधित ग्रामपंचायत किंवा नगरपालिका यांच्या विविध स्तरावर रहिवासी घराची रजिस्ट्री करू शकतात. याबद्दल अधिक माहिती साठी व्हिडिओ पहा. ➡️संदर्भ:-Tech with Rahul हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
37
13
इतर लेख