गुरु ज्ञानAgrostar India
शेतकऱ्यांनो,रब्बी हंगामात व्हा मालामाल |
🌱मित्रांनो,सध्या रब्बी हंगामाला सुरवात होत आहे. पेरणी ची लगबग सगळीकडे चालू झालीच असेल. परंतु पेरणीनंतर पिकाच्या जोमदार वाढीसाठी आणि विकासासाठी उत्तम पीक पोषक देणे पण महत्वाचे असते.याचबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत.
🌱संदर्भ: Agrostar India
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा."