AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावर ट्रॅक्टर!
➡️शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ करण्यासाठी शासनाकडून वारंवार वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबवल्या जातात. त्यामधील एक नविन योजना म्हणजेच ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणारे अनुदान. या योजनकारिता अर्ज कसा करावा तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी पात्रता आणि अटी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. ➡️संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
51
8
इतर लेख