AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतकरी मित्रांची पोस्ट पहा!
नई खेती नया किसानAgrostar
शेतकरी मित्रांची पोस्ट पहा!
🌱कन्नड तालुक्यातील सचिन नेवगे या शेतकरी मित्रांनी मिरची पिकाची लागवड केली होती. परंतु काही दिवसांनी त्यांना पिकावर कोकडा रोगाची समस्या मोठ्या प्रमाणात आली.त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी अ‍ॅग्रोस्टार च्या औषधाचा वापर केला यामुळे त्याचे पीक सुधारले. तर त्यांनी कोणती औषधे वापरली व कश्या पद्धतीने नियोजन केले याबद्दल माहिती त्यांनी आपल्या पोस्ट द्वारे दिली आहे. 🌱पोस्ट पाहण्यासाठी क्लिक करा. 🌱संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
3
1