AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि जुगाड़कृषि मंथन
शून्य खर्चात खत टाकण्याचे देशी जुगाड!
शेतकरी बंधूंनो,सध्या खरीप पिकांची सगळीकडे लागवड झाली आहे.पिकांच्या वाढीसाठी खत टाकणे आवश्यक आहे.खत टाकण्यासाठी शून्य खर्चात शेतकऱ्याने देशी जुगाड काढलेला आहे. काय आहे हा जुगाड जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- कृषि मंथन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
176
13