AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
समाचारप्रभुदेवा जीआर व शेती योजना
शासकीय वाळू करा ऑनलाईन बुकिंग!
➡️1 मे 2023 पासून राज्यभरात नवीन वाळू रेती धोरण लागू करण्यात आले आहे.ज्या धोरणानुसार सर्व नागरिकांना 600 रु.प्रति ब्रास अर्थात 133 रु. प्रति मेट्रिक टन या दराने रेती दिली जाणार आहे. तर या रेतीची ऑनलाईन पद्धतीने मागणी करायची असल्यास कोणत्या पद्धतीने करावी. याबद्दल संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ पहा. ➡️संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
31
17
इतर लेख