AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
व्हा सज्ज! लवकरच येत आहेत लकी ड्रॉ विजेत्यांची नावे!
आपल्या उत्साही सहभागामुळे आणि प्रोत्साहनामुळे, अॅग्रोस्टारने गेल्या वर्षी अनेक लकी ड्रॉ स्पर्धा आयोजित केले आहेत आणि त्या पुढेही सुरू ठेवतील. . व्हिडिओमध्ये मागील काही लकी ड्रॉमधील विजेत्यांची झलक आहे. आणि हो आपण जोडून रहा कारण गणतंत्र दिवस महोत्सव लकी ड्रॉ च्या विजेत्यांची नावे लवकरच जाहीर होणार आहेत. ◆ गणतंत्र दिवस महोत्सव लकी ड्रॉ स्पर्धेतील विजेत्यांना मेसेज किंवा व्हॉट्सअॅपद्वारे एक स्क्रॅच कार्ड पाठवले जाईल, जेव्हा तुम्ही ते कार्ड स्क्रॅच कराल तेव्हा तुम्हाला कळेल आपल्याला भाग्यशाली विजेता म्हणून काय भेटवस्तू मिळाली आहे. ✅संदर्भ:- Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
2