योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण योजनेस मंजुरी!
शेतकरी बंधूंनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची योजना म्हणजे 'वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण योजना'. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत या योजनेला ५० टक्के अनुदान दिले जाते. याविषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
👉 अॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:-प्रभुदेवा जीआर व शेती योजना ,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.