AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
समाचारप्रभुदेवा जीआर व शेती योजना
राशन कार्डचा नंबर काढा ऑनलाईन!
➡️रेशन कार्डचा जो बारा अंकी नंबर आपल्याला भरपूर अश्या सरकारी कामासाठी मागितला जातो. परंतु जर तो तुम्हाला माहित नसेल तर तो तुम्ही अगदी दोन मिनिटात घरच्या घरी देखील काढू शकता. तो कसा? याचबद्दल संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ पहा. ➡️पोर्टल वर जाण्यासाठी क्लिक करा :https://nfsa.gov.in/ ➡️संदर्भ :Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
6
इतर लेख