AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताAgroStar India
राज्यात कापूस बियाणे विक्रीला १ जून पासून सुरवात!
शेतकरी बंधूंनो, राज्यात कापूस बियाणे विक्रीवर यंदा देखील निर्बंध लागू करण्यात आले आहेत. बियाणे उत्पादक कंपन्या १० मेपासून वितरकांना पुरवठा करतील. मात्र बोंड अळीचा धोका विचारात घेता शेतकऱ्यांना बियाण्यांची प्रत्यक्ष विक्री एक जूनपासून सुरू होईल. या विषयी अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India. हा उपयुक्त व्हिडिओ आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
31
6
इतर लेख