AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हवामान अपडेटMausam Tak Devendra Tripathi
राज्यात अवकाळीचा कहर!
➡️राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कधी उन्हाचा कडका तर कधी अवकाळी पाऊस पडत आहे. या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. दरम्यान,हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार अजूनही राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.तर सध्याचा महाराष्ट्रातील हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. ➡️संदर्भ:-Mausam Tak Devendra Tripathi वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
34
4