AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
योजनाच्या अर्जासाठी नवीन वेबसाईट!
➡️सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी संकेतस्थळावर अर्ज भरणे महत्वाचे असते. पण त्याबद्दलच्या माहिती अभावी बरेच वेळा आपण योजनांचा लाभ घेऊ शकत नाही.किंवा अर्ज भरताना लाभार्त्याना बऱ्याच अडचणी येतात. म्हणून आजच्या व्हिडिओ मध्ये एक महत्वाची माहिती देण्यात आलेली आहे ती म्हणजे आता योजनांच्या अर्जासाठी जी वेबसाईट आहे त्यात काही बदल करण्यात आले आहेत. तर ती वेबसाईट कोणती आहे? जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. ➡️संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
22
7
इतर लेख