AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
युरिया, डीएपी बाबत राज्य शासनाचा मोठा निर्णय!
➡️येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा होऊ नये याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे.तर युरिया आणि डीएपी बाबत कोणते निर्णय घेण्यात आले आहेत. याबद्दल माहिती घेण्यासाठी व्हिडिओ पहा. ➡️संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
0
इतर लेख