AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोजकेच दिवस उरलेत… !
योजना व अनुदानAgrostar
या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोजकेच दिवस उरलेत… !
➡️खरिप हंगामातील पिकांसाठी विशेष करुन मका, बाजरी, कापूस यासह इतर पिकांचा विमा हप्ता भरण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. या योजनेत सहभाग नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांना पिकाची पेरणी केल्यानंतर दहा दिवसात सहभाग नोंदवण्याची गरज आहे. ➡️पी.एम. पीक विमा योजनेमध्ये नाव नोंदवणे ऐच्छिक करण्यात आले आहे, म्हणजेच या योजनेमध्ये भाग नोंदवायचा की नाही हे पूर्णपणे शेतकऱ्यांवर अवलंबून आहे. जे शेतकरी किसान क्रेडिट कार्ड (KCC) धारक आहेत त्यांना पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी लागेल. ज्या शेतकऱ्यांना सहभागी व्हायचं आहे त्यांच्या कर्जामधून योजनेचा प्रीमियमम कापला जाईल. ➡️या योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख 24 जुलै आहे. किसान क्रेडिट धारक शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी व्हायचे असल्यास मुदतीपूर्वी म्हणजेच 24 जुलैपर्यंत बँकाना कळवावे लागणार आहे. अन्यथा त्यांचा पी.एम. पीक विमा योजनेत समावेश केला जाणार आहे. ➡️संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
6
5
इतर लेख