AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
या बँकेच्या थकीत कर्ज दारांना मोठा दिलासा
शेतकरी बंधुनो, राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकेकरिता एकरकमी कर्ज परतफेड योजनेंतर्गत थकीत कर्जदारांना मुदत वाढ देण्यात अली आहे. याविषयी सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-प्रभुदेवा जीआर व शेती योजना. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
29
8