AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताCSC RELATED INFORMATION
या थकीत कर्जदार शेतकऱ्यांना नवीन योजना!
शेतकरी बंधूंनो, थकीत कर्जदार शेतकऱ्यांसाठी नवीन योजना आली आहे. आता कर्जमाफी सोबतच पीक कर्ज देखील मिळणार आहे. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ - संदर्भ - CSC RELATED INFORMATION, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
180
56
इतर लेख