AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
मोबाईल वर पहा महाडीबीटी शेतकरी योजना सोडत!
शेतकरी बंधूंनो, महाडीबीटी पोर्टल वर रावबिणाऱ्या शेतकरी योजनांची पाहली महाडीबीटी लॉटरी लागली आहे. यामध्ये आपले नाव आता मोबाइलला द्वारे तुम्ही पाहू शकता. याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
30
7
इतर लेख