AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
मिरचीवरील 'फुलकिडी' व 'भुरी'चे नियंत्रण!
शेतकरी मित्रांनो, सध्या वातावरणातील बदलामुळे मिरचीवर भुरी व फुलकिडींचा प्रादुर्भाव दिसत आहे. यावर उपायोजेनेबाबत अ‍ॅग्री डॉक्टर यांनी संपूर्ण माहिती व मार्गदर्शन व्हिडिओ मध्ये सांगितले आहे. तर व्हिडीओ नक्की पहा आणि आवडल्यास लाईक करा व आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा! संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
42
10
इतर लेख